(Photo: amruta khanvilkar/Instagram)

अमृता खानविलकरने केलेय आलिया भट्टसोबत ‘या’ हिंदी चित्रपटामध्ये काम

Jul 24, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: amruta khanvilkar/Instagram)

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

(Photo: amruta khanvilkar/Instagram)

नवा लूक 

पिवळ्या रंगाचा Strapless ड्रेस परिधान केला आहे.

(Photo: amruta khanvilkar/Instagram)

सौंदर्य 

अमृता या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

(Photo: amruta khanvilkar/Instagram))

पहिला चित्रपट 

गोलमाल या चित्रपटातून मराठी सिनेमासृष्टीमध्ये पदार्पण

(Photo: amruta khanvilkar/Instagram)

प्रसिद्धी

‘वाजले की बारा’ या गाण्यातून अमृताला खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली.

(Photo: amruta khanvilkar/Instagram)

हिंदी चित्रपट 

राझी या हिंदी चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण सहायक भूमिका साकारली आहे.

(Photo: amruta khanvilkar/Instagram))

भूमिका

राझी या चित्रपटात तिने आलिया भट्टच्या जावेची भूमिका केली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

video: ‘हे खरं आहे, फिल्टर नाही…’, ऊर्फीने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ