(Photo: Freepik)
Jul 28, 2025
(Photo: Anagha/Instagram)
(Photo: Anagha/Instagram)
रंग माझा वेगळा या मालिकेत खलनायिकेची भूमिका स्वीकारली होती.
'श्वेता' या नावाने तिला खूप प्रसिद्धी मिळाली
(Photo: Anagha/Instagram)
गडद लाल रंगाची साडी परिधान केली आहे.
(Photo: Anagha/Instagram)
अंबाड्यात माळलेला पांढऱ्या गजऱ्यांची वेल तिच्या सौंदर्यात भर घालत आहे
(Photo: Anagha/Instagram)
saree swirls and sravan tales अशी कॅप्शन तिने तिच्या फोटोंना दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
भारतीय लोक हाताने का जेवतात? जाणून घ्या यामागचं शास्त्र आणि परंपरा