(Photo: Anaghaa/Instagram)

अनघा भगरेची गोवा ट्रिप; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

May 06, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Anaghaa/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री अनघा भगरे

(Photo: Anaghaa/Instagram)

सध्या गोव्याच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत आहे

(Photo: Anaghaa/Instagram)

गोव्याचे अथांग समुद्रकिनारे आणि तिथली निवांत सकाळ अनघाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे

(Photo: Anaghaa/Instagram)

तिच्या या खास ट्रिपच्या फोटोंना अनघाने 'Livin’ A Little' असे हटके कॅप्शन दिले आहे

(Photo: Anaghaa/Instagram)

गोव्यातील पोर्तुगीज संस्कृती आणि तिथल्या ऐतिहासिक खुणा अनघाला भावल्या आहेत

(Photo: Anaghaa/Instagram)

अनघाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: पांढऱ्या खणाच्या साडीत मधुरा जोशीचा मनमोहक लूक!