(Photo: Ankita/Instagram)

Video : अंकिता वालावलकरने शेअर केला पहिल्या गौरी पूजनाचा व्हिडीओ

Sep 02, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Ankita/Instagram)

अंकिता वालावलकर

(Photo: Ankita/Instagram)

अंकिताने लग्नानंतरच्या पहिल्या गौरी पूजनाचा व्हिडीओ शेअर केला.

(Photo: Ankita/Instagram)

साडी 

पूजेला तिने हिरव्या रंगाची खणाची साडी नेसली आहे.

(Photo: Ankita/Instagram)

दागिने 

साडीवर पारंपरिक दागिने घातले आहेत

(Photo: Ankita/Instagram)

लूक 

कपाळावर चंद्रकोर आणि अंबाड्यावर गजरा माळून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

(Photo: Ankita/Instagram)

व्हिडीओ 

"माझं पहिलं गौरी पूजन खूप खास क्षण..." असे म्हणत तिने व्हिडीओ शेअर केला आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्री जेवणाआधी हिंग पाणी का प्यावे?