(Photo: Freepik)

अपूर्वा गोरेचं ‘रजनी’ कारसोबत भावनिक सेलिब्रेशन

Nov 10, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Apurva/Instagram)

मराठी अभिनेत्री साक्षी गांधी

(Photo: Apurva/Instagram)

लूक

पांढऱ्या रंगाचा रंगीबेरंगी हत्ती प्रिंट असलेला ड्रेस, हलकं स्मित आणि मोकळे केस 

(Photo: Apurva/Instagram)

सौंदर्य

Hyundai Exter कारसमोर उभी असलेली अपूर्वा फोटोत अगदी नैसर्गिक आणि आनंदी दिसते.

(Photo: Apurva/Instagram)

अपूर्वानं तिच्या कारला ‘रजनी’ म्हणत दिलेली कॅप्शन सर्वांच्या मनाला भिडली.

(Photo: Apurva/Instagram)

कॅप्शन

'It’s crazy how something made of metal and wheels can hold so many emotions…' अशी कॅप्शन तिने पोस्टला दिली आहे.

(Photo: Apurva/Instagram)

अपूर्वा प्रत्येक प्रवास, प्रत्येक आठवण ‘रजनी’शी जोडलेली असल्याचं सांगते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पॅसिव्ह स्मोकिंगचा वाढता धोका! धूम्रपान न करणाऱ्या ‘या’ व्यक्तींवर होतो गंभीर परिणाम