(Photo: Apurva Gore/Instagram)

पारंपरिक खण साडीत अपूर्वा गोरेचा मॉडर्न अंदाज!

Jul 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Apurva Gore/Instagram)

अभिनेत्री अपूर्वा गोरे 

(Photo: Apurva Gore/Instagram)

लूक

काळ्या खण-साडीमध्ये पारंपरिक आणि मॉडर्न लूक.

(Photo: Apurva Gore/Instagram))

सौंदर्य

अपूर्वा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

(Photo: Apurva Gore/Instagram)

इव्हेंट 

अपूर्वा गोरेने ‘स्पार्कली नाईट’ या इव्हेंटसाठी हा लूक केला आहे.

(Photo: Apurva Gore/Instagram)

महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन

पारंपरिक लूकला मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.

(Photo: Apurva Gore/Instagram))

कॅप्शन 

‘स्पार्कली नाईट’, संगीत, नृत्य आणि काळी खण साडी, अशी कॅप्शन तिने फोटोंना दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अमृता खानविलकरने केलेय आलिया भट्टसोबत ‘या’ हिंदी चित्रपटामध्ये काम