(Photo: Apurva/Instagram)

लग्नासाठी अपूर्वा गोरेचं आकर्षक ‘नेल आर्ट’ पाहिलंत का?

Mar 07, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Apurva/Instagram)

मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे

(Photo: Apurva/Instagram)

अपूर्वा गोरे हिच्या घरी सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे.

(Photo: Apurva/Instagram)

अपूर्वा गोरे लवकरच अंशुमन जोशीबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.

(Photo: Apurva/Instagram)

कालच अपूर्वाचा ग्रहमखाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

(Photo: Apurva/Instagram)

अपूर्वाने नुकताच आपल्या 'नेल आर्ट'चा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

(Photo: Apurva/Instagram)

लग्नासाठी तिने अत्यंत सुंदर आणि आकर्षक असे नेल आर्ट करून घेतले आहे.

(Photo: Apurva/Instagram)

या व्हिडीओला तिने ‘लगीनघाई..!’ अशी कॅप्शन दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘मराठी तडका’! ऐश्वर्या नारकर आणि तितीक्षा तावडेचा डान्स व्हिडीओ व्हायरल