(Photo: Apurva Gore/Instagram)

अपूर्वा गोरेचा पांढऱ्या ड्रेसमध्ये छत्री घेऊन लूक

Jul 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Apurva Gore/Instagram)

मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे

(Photo: Apurva Gore/Instagram)

मालिका

स्टार प्रवाहच्या 'आई कुठे काय करते' मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

(Photo: Apurva Gore/Instagram)

लूक

पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट वन पिस ड्रेसमधील लूक

(Photo: Apurva Gore/Instagram)

छत्री

निळ्या रंगाची चेक्स छत्री घेऊन दिल्या फोटोंसाठी पोज

(Photo: Apurva Gore/Instagram)

कॅप्शन

फोटोंना दिले 'One With The Umbrella..!!' असे कॅप्शन

(Photo: Apurva Gore/Instagram)

प्रेम

अभिनेत्री धनश्री काडगांवकरकडून फोटोंवर प्रेमाचा वर्षाव

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: हिरव्या डिझायनर साडीत ‘रमा’ने दिल्या खास पोज