(Photo: Apurva /Instagram)

Video: अपूर्वा नेमळेकरची पतीसोबतची भन्नाट केमिस्ट्री

Apr 15, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Apurva /Instagram)

मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

(Photo: Apurva /Instagram)

अपूर्वा लग्नानंतर अनेकदा आपल्या पतीसोबतच्या मजेशीर रील्स शेअर करत असते.

(Photo: Apurva /Instagram)

तिने नुकताच एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

(Photo: Apurva /Instagram)

अपूर्वाची ही नवी रील सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चेत आली आहे.

(Photo: Apurva /Instagram)

तिच्या या 'भन्नाट' व्हिडीओवर चाहत्यांच्या पसंतीची मोहोर उमटत आहे.

(Photo: Apurva /Instagram)

पतीसोबतचा तिचा हा व्हायरल व्हिडीओ सध्या चाहत्यांचे प्रचंड लक्ष वेधून घेत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘पाहिले न मी तुला…’ गाण्यावर ऐश्वर्याच‍ी सुंदर रील; व्हिडीओ व्हायरल