(Photo: Apurva/Instagram)

Video: अपूर्वा नेमळेकरच्या पतीने दिले हे खास गिफ्ट

Apr 22, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Apurva/Instagram)

मराठी लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

(Photo: Apurva/Instagram)

अपूर्वा नेमळेकरने पती तनुजबरोबरची रोमँटिक रील शेअर केली आहे.

(Photo: Apurva/Instagram)

दोघांच्या जोडीची सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चा सुरू आहे.

(Photo: Apurva/Instagram)

तनुजने अपूर्वाला सुंदर बांगड्यांचे खास गिफ्ट दिले आहे.

(Photo: Apurva/Instagram)

भेटवस्तू पाहून अपूर्वाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

(Photo: Apurva/Instagram)

या खास क्षणाचा व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला.

(Photo: Apurva/Instagram)

तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी पसंतीचा वर्षाव केला आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सुरभी ज्योतीचं मरून ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचं खास फोटोशूट चर्चेत