(Source: Ashvini/Instagram)

Video: अश्विनी भावेचा शेतातील रील व्हिडीओ व्हायरल

Apr 22, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Source: Ashvini/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री अश्विनी भावे

(Source: Ashvini/Instagram)

मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला

(Source: Ashvini/Instagram)

दरवर्षी २२ एप्रिल रोजी जगभरात 'जागतिक वसुंधरा दिन' (Earth Day) साजरा केला जातो

(Source: Ashvini/Instagram)

अश्विनीने सोशल मीडियावर आपला शेतातील रील व्हिडीओ शेअर केला आहे

(Source: Ashvini/Instagram)

या माध्यमातून तिने चाहत्यांना 'जागतिक वसुंधरा दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत

(Source: Ashvini/Instagram)

पहिला वसुंधरा दिन २२ एप्रिल १९७० रोजी साजरा करण्यात आला होता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: निक्की तांबोळीचं ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील गाण्यावर रील