(Photo: Ashwini /Instagram)

Video: लाल नऊवारी साडीत अश्विनी महांगडेची सुंदर रील

Jun 17, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Ashwini /Instagram)

अभिनेत्री अश्विनी महांगडेचे पारंपरिक फोटोशूट नेहमीच चर्चेत असते.

(Photo: Ashwini /Instagram)

अश्विनीने नुकताच सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ शेअर केला.

(Photo: Ashwini /Instagram)

या व्हिडिओत तिने सुंदर लाल रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.

(Photo: Ashwini /Instagram)

पारंपरिक दागिन्यांमध्ये तिचे रूप अत्यंत खुलून दिसत आहे.

(Photo: Ashwini /Instagram)

तिचा हा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

(Photo: Ashwini /Instagram)

अभिनेत्रीच्या या मनमोहक लुकवर चाहते फिदा झाले आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गुलाबी आउटफिटमध्ये शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज