(Photo: Bhagyashree/Instagram)

Video : अभिनेत्रीचा 'ओणम' सणानिमित्त खास दाक्षिणात्य लूक

Sep 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Bhagyashree/Instagram)

मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमये

(Photo: Bhagyashree/Instagram)

'ओणम' हा सण केरळमध्ये धुमधडाक्यात साजरा केला जातो.

(Photo: Bhagyashree/Instagram)

भाग्यश्री लिमयेने ओणम या सणानिमित्त खास लूक केला आहे.

(Photo: Bhagyashree/Instagram)

भाग्यश्रीने पारंपरिक केरला साडी परिधान केली आहे.

(Photo: Bhagyashree/Instagram)

ती दाक्षिणात्य पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे.

(Photo: Bhagyashree/Instagram)

व्हिडीओ

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सौंदर्याची खाण! रिंकू राजगुरूचा निळ्या साडीत नवा अंदाज