(Photo: Freepik)

मराठमोळ्या भाग्यश्री लिमयेचे बॉलिवूड चित्रपट माहितीयेत का?

Aug 16, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sakshee/Instagram)

मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमये

(Photo: Sakshee/Instagram)

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय

(Photo: Sakshee/Instagram)

पांढऱ्या ड्रेसमधले सुंदर फोटो केले शेअर

(Photo: Sakshee/Instagram)

'घाडगे आणि सुन' आणि 'बॉस माझी लाडाची' या मराठी मालिकांत अभिनय

(Photo: Sakshee/Instagram)

'मुंज्या', 'सत्यमेव जयते 2' या हिंदी चित्रपटांमध्ये केलं प्रभावी काम

(Photo: Sakshee/Instagram)

तिला केवळ अभिनयातच नाही, तर गायनातही रस आहे  

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘दिल का…’ अमृता देशमुखचा डान्सिंग स्वॅग पाहिला का?