Video: 'आभाळागत माया तुझी' गाणं गात भाग्यश्री लिमयेने जिंकली रसिकांची मनं मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमये अभिनेत्रीच नव्हे, तर सुरांची राणीही तिच्या आवाजतही आहे तितकीच जादू भाग्यश्रीने 'आभाळागत माया तुझी' हे गाणं स्वत: गाऊन सोशल मीडियावर शेअर केले आहे. केवळ अभिनयातच नाही, तर गायनातही रस. 'घाडगे अँड सून' या मालिकेतून भाग्यश्री लिमये घराघरात पोहचली.