(Photo: Bhagyashree/Instagram)

वनदेवी! मराठमोळ्या अभिनेत्रीचं फोटोशूट पाहिलंत का?

वनदेवी! मराठमोळ्या अभिनेत्रीचं फोटोशूट पाहिलंत का?

Jul 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Bhagyashree/Instagram)

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद

(Photo: Bhagyashree/Instagram)

चित्रपट

बीपी, आनंदी गोपाळ या लोकप्रिय सिनेमांत झळकली

(Photo: Bhagyashree/Instagram)

फोटोशूट

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये वनदेवीच्या लूकमध्ये केलं फोटोशूट 

(Photo: Bhagyashree/Instagram)

जंगल

हे हटके फोटोशूट जंगलात केलं

(Photo: Bhagyashree/Instagram)

धबधबा

जंगलात वाहणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात पहूडली

(Photo: Bhagyashree/Instagram)

कॅप्शन

"वनश्री" Goddess of Forest, असं दिलं फोटोंना कॅप्शन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

माजी क्रिकेटरची लेक बोल्ड फोटोंमुळे चर्चेत…