(Photo Credit: Instagram)

भाग्यश्री मोटेचं लेटेस्ट साडी फोटोशूट चर्चेत

Feb 08, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Bhagyashree/Instagram)

मराठी अभिनेत्री साक्षी गांधी

(Photo: Bhagyashree/Instagram)

लूक

भाग्यश्री मोटे हिने सोनेरी रंगाच्या साडीत आपले नवीन फोटोशूट शेअर केले आहेत.

(Photo: Bhagyashree/Instagram)

साडी

डार्क शेडची मेटॅलिक साडी आणि भाग्यश्रीची अदाकारी पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

(Photo: Bhagyashree/Instagram)

दागिने

कानात मोठे झुमके आणि हातातील नाजूक बांगड्यांनी तिच्या या साडी लूकला एक रॉयल टच दिला आहे.

(Photo: Bhagyashree/Instagram)

"फेब्रुवारी हा स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा महिना आहे," असे प्रेरणादायी कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.

(Photo: Bhagyashree/Instagram)

भाग्यश्रीचा हा साडीतील नखरा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Face hair removal tips: हनुवटी आणि ओठांच्या वर वाढतात नकोसे केस? करा ‘हे’ घरगुती उपाय