(Photo: Bhagyashreee Mote/Instagram)
Jul 02, 2025
(Photo: Bhagyashreee Mote/Instagram)
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे
(Photo: Bhagyashreee Mote/Instagram)
'देवयानी', 'देवो के देव महादेव', 'सिया के राम' या मालिका खूप गाजल्या
(Photo: Bhagyashreee Mote/Instagram)
'पाटील, 'काय रे रास्कला', 'एकदम कडक', 'शोधू कुठे' या चित्रपटांत अभिनय
(Photo: Bhagyashreee Mote/Instagram)
काळ्या रंगाच्या साडीमध्ये केलं नव फोटोशूट
(Photo: Bhagyashreee Mote/Instagram)
सेम लूकमध्ये "छबीदार छबी" या गाण्यावर बनवलं नवं सुंदर रील
(Photo: Bhagyashreee Mote/Instagram)
या सुंदर रीलला 'छबीदार छबी" असं कॅप्शन देताना काळ्या रंगाचा हर्ट इमोजी जोडला
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
सोनाली कुलकर्णी मुंबईभर फोटोशूट्स का करतेय?