(Photo: Chhaya Kadam/Instagram)
Apr 06, 2026
(Photo: Chhaya Kadam/Instagram)
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम
(Photo: Chhaya Kadam/Instagram)
आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे
(Photo: Chhaya Kadam/Instagram)
नुकताच सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे
(Photo: Chhaya Kadam/Instagram)
यात त्या सूर्यफुलांच्या शेतात मनसोक्त फिरताना दिसत आहेत
(Photo: Chhaya Kadam/Instagram)
या व्हिडीओमध्ये छाया यांनी फिकट पिवळ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्स असा कॅज्युअल लूक केला आहे
(Photo: Chhaya Kadam/Instagram)
त्यांनी या व्हिडीओला 'प्रवासातले सोबती' असे सुंदर कॅप्शन दिले आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘मी तुझी फुलराणी…’ म्हणत अक्षया हिंदळकरने शेअर केले रील व्हिडीओ