(Photo: Manasi/Instagram)
Feb 25, 2026
(Photo: Manasi/Instagram)
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक
(Photo: Manasi/Instagram)
अभिनयाबरोबरच तिच्या उत्कृष्ट नृत्यासाठी ओळखली जाते
(Photo: Manasi/Instagram)
केशरी रंगाच्या पैठणी साडीतील एक खास लूक शेअर केला
(Photo: Manasi/Instagram)
'मन मानलं, मनाने मनोमन मनावलं की मनच मानाचं मानतं...' असे फोटोंना कॅप्शन दिले
(Photo: Manasi/Instagram)
'तेरे मेरे होंठों पे...' या गाण्यावर तिने साडीत एक सुंदर रील बनवले आहे
(Photo: Manasi/Instagram)
या मजेशीर रीलवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: केतकी माटेगांवकरचं निळ्या लेहेंग्यातील खास रील