(Photo: Dhanashri/Instagram)
Jun 03, 2026
(Photo: Dhanashri/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत!
(Photo: Dhanashri/Instagram)
स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे
(Photo: Dhanashri/Instagram)
या मालिकेत ती 'शर्वरी' ही लक्षवेधी भूमिका साकारत आहे
(Photo: Dhanashri/Instagram)
नुकताच तिने संजू राठोडच्या सुपरहीट 'लाल लाल कलरची बांगडी' गाण्यावर डान्स केला आहे
(Photo: Dhanashri/Instagram)
धावत्या मुंबई लोकलमध्ये केलेला तिचा हा रील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय
(Photo: Dhanashri/Instagram)
याआधीही तिने विविध मालिकांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाची चुणूक दाखवली आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पिवळ्या ड्रेसमध्ये खुललं सुखदा खांडकेकरचं सौंदर्य!