(Photo: gauri/Instagram)

गौरी कुलकर्णीचा जांभळ्या साडीमध्ये गोड अंदाज!

Aug 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: gauri/Instagram)

मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी

(Photo: gauri/Instagram)

साडी 

जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

(Photo: gauri/Instagram)

दागिने 

गळ्यात हार आणि नथ असे पारंपरिक दागिने तिने घातले आहेत.

(Photo: gauri/Instagram)

कॅप्शन 

'My favourite event day' अशी कॅप्शन तिने दिली आहे.

(Photo: gauri/Instagram)

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गौरीने हा सुंदर लूक केला आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Photos: गुलाबी रंगाच्या अनोख्या ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टीचा  सुंदर लूक