(Photo: Freepik)

गौरी कुलकर्णीचा राजेशाही लूक चर्चेत

Feb 19, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Gauri/Instagram)

मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी 

(Photo: Gauri/Instagram)

गौरी सध्या सोशल मीडियावर आपल्या पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली आहे.

(Photo: Gauri/Instagram)

या व्हिडीओमध्ये गौरीने अत्यंत देखणी अशी पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे.

(Photo: Gauri/Instagram)

नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर अशा या पारंपरिक साजात गौरीचे सौंदर्य खुलून दिसत आहे.

(Photo: Gauri/Instagram)

हातात कमळ धरून स्मितहास्य करणाऱ्या गौरीचा पारंपरिक साज उठून दिसत आहे.

(Photo: Gauri/Instagram)

गौरी अबोली या मालिकेतून घराघरांत पोहचली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मधुमेहाच्या रुग्णांनी खजूर खावेत का? दिवसाला किती खजूर खाणे योग्य?