(Photo: Gauri/Instagram)
Apr 02, 2026
(Photo: Gauri/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री गौरी नलावडे
(Photo: Gauri/Instagram)
स्टार प्रवाहवरील ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेतून ती घराघरांत पोहोचली
(Photo: Gauri/Instagram)
अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली
(Photo: Gauri/Instagram)
मुंबईच्या समुद्रकिनारी गौरीने केलेलं हे सुंदर फोटोशूट सध्या चर्चेत आहे
(Photo: Gauri/Instagram)
या फोटोशूटसाठी तिने स्टायलिश ब्लॅक अँड व्हाईट टॉप आणि पॅण्ट परिधान केली आहे
(Photo: Gauri/Instagram)
तिचा 'कभी आर, कभी पार...' या गाण्यावरील रील व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: तितीक्षा तावडेचा लाल कॉटन साडीतील लूक