(Photo: Girija Oak/Instagram)

गिरिजा ओकच्या नवीन ‘हेअरकट’ची सोशल मीडियावर चर्चा!

May 06, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Girija Oak/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री गिरिजा ओक.

(Photo: Girija Oak/Instagram)

गिरिजा ‘नॅशनल क्रश’ म्हणून प्रसिद्ध आहे.

(Photo: Girija Oak/Instagram)

सध्या तिच्या नवीन हेअरकटची मोठी चर्चा होत आहे. 

(Photo: Girija Oak/Instagram)

तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

(Photo: Girija Oak/Instagram)

यात तिचा नवा आणि जुना लूक दिसत आहे..

(Photo: Girija Oak/Instagram)

चाहत्यांनी तिच्या नवीन लूकचे भरभरून कौतुक केले आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video : प्राप्ती रेडकरने ‘तुझ्या रूपानं वेड लावलं’ गाण्यावर धरला ठेका; व्हिडीओ चर्चेत!