(Photo: Isha/Instagram)
Jan 29, 2026
(Photo: Isha/Instagram)
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर
(Photo: Isha/Instagram)
ईशाच्या 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे
(Photo: Isha/Instagram)
सध्या ईशाचा एक नवा रील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
(Photo: Isha/Instagram)
'हम तो तेरे ही लिए थे...' या गाण्यावर ईशाने रील व्हिडीओ केला आहे
(Photo: Isha/Instagram)
गुलाबी रंगाच्या डिझायनर साडीत ईशाचा अतिशय सुंदर लूक
(Photo: Isha/Instagram)
नेटकऱ्यांकडून ईशाच्या या रील व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: समृद्धी केळकरचा हिरव्या कॉटन ड्रेसमधील लूक