(Photo: Isha Sanjay/Instagram)

मोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे

May 10, 2025

सुनिल लाटे

(Photo: Isha Sanjay/Instagram)

मराठी अभिनेत्री ईशा संजय

(Photo: Isha Sanjay/Instagram)

मालिका

'लाखात एक आमचा दादा' मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

(Photo: Isha Sanjay/Instagram)

नवा लूक

लाल रंगाच्या साध्या ड्रेसमध्ये केला नवा लूक 

(Photo: Isha Sanjay/Instagram)

फोटोशूट

या लूकमध्ये केले शेतात फोटो क्लिक

(Photo: Isha Sanjay/Instagram)

कॅप्शन

"मोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे", आशा भोसलेंच्या लोकप्रिय गाण्यातील ओळींचे फोटोंना कॅप्शन

(Photo: Isha Sanjay/Instagram)

लाईक्स व कमेंट्स

अभिनेत्रीच्या या फोटोंवर सोशल मीडियावर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अमृता धोंगडेचा डॅशिंग देसी अवतार, ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार