(Photo: Janhavi /Instagram)

‘रुपेरी वाळूत…’ गाण्यावर जबरदस्त डान्स

Jan 11, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Janhavi /Instagram)

मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि गौतमी पाटील

(Photo: Janhavi /Instagram)

या दोघींनी ‘रूपेरी वाळूत’ या गाण्यावर डान्स करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

(Photo: Janhavi /Instagram)

डान्सदरम्यान गौतमी पाटीलने गडद हिरव्या रंगाची सिल्क साडी नेसून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

(Photo: Janhavi /Instagram)

तर जान्हवी किल्लेकर गडद केशरी रंगाच्या सिल्क साडीत अत्यंत छान आणि आकर्षक दिसत आहे.

(Photo: Janhavi /Instagram)

दोघींच्या पारंपरिक लूकसोबत डान्स स्टेप्सचीही जोरदार चर्चा होत आहे.

(Photo: Janhavi /Instagram)

व्हिडीओ 

‘रुपेरी वाळूत...’ गाण्यावरचा जान्हवी–गौतमी यांचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सौंदर्याची खाण! ऐश्वर्या नारकर यांचा मराठमोळा अंदाज