(Photo: Ketaki/Instagram)

Video:केतकी माटेगांवकरचा मेटॅलिक साडीत ग्लॅमरस अंदाज

Jun 07, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Ketaki/Instagram)

लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगांवकर

(Photo: Ketaki/Instagram)

केतकीच्या आवाजातील 'राम सिया राम...' गाण्याने वेधलं लक्ष

(Photo: Ketaki/Instagram)

केतकीने सोशल मीडियावर शेअर केले साडीतील सुंदर फोटो

(Photo: Ketaki/Instagram)

तपकिरी रंगाच्या प्लेन मेटॅलिक साडीत खुललं केतकीचं सौंदर्य!

(Photo: Ketaki/Instagram)

मेटॅलिक साडीवर परिधान केला 'हटके' डिझाईनचा ब्लाऊज; लूकला दिला मॉडर्न टच

(Photo: Ketaki/Instagram)

केतकीच्या या नव्या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव!

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘तु रूह है तो मैं..’ गाण्यावर माधवी निमकरचं रील