(Photo: Maadhavi/Instagram)
Jun 15, 2026
(Photo: Maadhavi/Instagram)
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर
(Photo: Maadhavi/Instagram)
काही दिवसांपूर्वीच माधवीने हिमाचल प्रदेशच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये सफर केली
(Photo: Maadhavi/Instagram)
'देवभूमी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या निसर्गरम्य वातावरणात ती रमली होती
(Photo: Maadhavi/Instagram)
यावेळी तिच्या डेनिम जम्पसूट लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे
(Photo: Maadhavi/Instagram)
हिमाचलमधील या सुंदर फोटोंना तिने 'काफिराना...' असे खास कॅप्शन दिले आहे
(Photo: Maadhavi/Instagram)
दरम्यान, तिचा प्रिंटेड साडीतील एक नवा रील व्हिडिओही सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
गिरीजा प्रभूचा पिवळ्या साडीतील मनमोहक अंदाज