(Photo: Madhavi/Instagram)

माधवी निमकरचं निळ्या ड्रेस आणि कारसह स्टायलिश फोटोशूट

Feb 03, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Madhavi/Instagram)

मराठी अभिनेत्री माधवी निमकर

(Photo: Madhavi/Instagram)

माधवीच्या निळ्या प्रिंटेड ड्रेसमधील नवा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

(Photo: Madhavi/Instagram)

स्टायलिश आऊटफिट

माधवीने परिधान केलेला 'व्ही नेक' लाँग ड्रेस तिच्या सौंदर्याची शोभा वाढवत आहे.

(Photo: Madhavi/Instagram)

कारसोबत खास पोज

निळ्या रंगाच्या लक्झरी कारसमोर माधवीने दिलेल्या हटके पोजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

(Photo: Madhavi/Instagram)

चाहत्यांच्या पसंतीस

माधवीच्या या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

(Photo: Madhavi/Instagram)

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील शालिनी या भूमिकेने तिला घराघरात खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवून दिली.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अमृता धोंगडेचा ग्लॅमरस ‘स्वॅग’; झेब्रा प्रिंट ब्लेझरमधील लूकने चाहत्यांना केलं घायाळ