(Photo: Madhura/Instagram)
Apr 11, 2026
(Photo: Madhura/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री मधुरा जोशी
(Photo: Madhura/Instagram)
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'तू ही रे माझा मितवा' मधून मधुरा घराघरात पोहोचली आहे
(Photo: Madhura/Instagram)
या मालिकेत ती 'नम्रता देसाई' ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे
(Photo: Madhura/Instagram)
काळ्या रंगाच्या पारंपारिक खणाच्या साडीतील खास लूक
(Photo: Madhura/Instagram)
'किसी ऋषि की लगी हो कृपा जो मैंने तुझे देखा...' असे कॅप्शन या फोटोंना दिले
(Photo: Madhura/Instagram)
तिने स्वतःला 'मराठी यालिना' म्हणत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: श्रुती मराठेचा ‘चाल तुरु तुरु’ गाण्यावर रील; गुलाबी रंगात खुललं सौंदर्य!