अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा

१९ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली

नुकताच लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा

जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय

नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव