उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री मानसी नाईक

'बघतोय रिक्षावाला','बाई वाड्यावर' ही गाणीतुफान गाजली

डान्स आणि फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत

मानसीने अलिकडेच प्रियकर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली

प्रदीप हा एक बॉक्सर असून एक मॉडलदेखील आहे