(Photo: Freepik)

Photos: मानसी नाईकच्या वाढदिवसाची खास झलक

Feb 04, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Manasi/Instagram)

मराठी अभिनेत्री मानसी नाईक

(Photo: Manasi/Instagram)

मानसी नाईकने ३ फेब्रुवारीला आपला वाढदिवस साजरा केला.

(Photo: Manasi/Instagram)

वाढदिवसाच्या निमित्ताने मानसीने केक कापून आनंद साजरा केला.

(Photo: Manasi/Instagram)

मानसीने आपल्या खास दिवसासाठी काळ्या रंगाचा आकर्षक फ्लोरल ऑफ-शोल्डर ड्रेस निवडला होता.

(Photo: Manasi/Instagram)

वाढदिवसाच्या या सेलिब्रेशनचे दोन्ही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.

(Photo: Manasi/Instagram)

आपल्या फॅशन सेन्समुळे मानसी नाईक नेहमीच चर्चेत असते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Photos: माधवी निमकरचं निळ्या ड्रेस आणि कारसह स्टायलिश फोटोशूट