(Photo: Mayuri Wagh/Instagram)

Video: 'खोया-खोया चांद..' गाण्यावर मयुरी वाघचं रील

Feb 11, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Mayuri Wagh/Instagram)

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ

(Photo: Mayuri Wagh/Instagram)

झी मराठीवरील 'अस्मिता' या गाजलेल्या मालिकेतून ती घराघरात पोहोचली

(Photo: Mayuri Wagh/Instagram)

नुकताच निळ्या रंगाच्या कॉटन साडीतील सुंदर लूक शेअर केला

(Photo: Mayuri Wagh/Instagram)

'खोया-खोया चांद..' या गाण्यावर तिने साडीत एक रील व्हिडिओ बनवला

(Photo: Mayuri Wagh/Instagram)

साडीतील लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

(Photo: Mayuri Wagh/Instagram)

साडीतील लूकबरोबरने मेकअप करतानाचा खास व्हिडिओही चाहत्यांसाठी पोस्ट केला

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: सुरुची अडारकरचा केशरी महेश्वरी साडीतील लूक