(Photo: Meera Joshi/Instagram)

Video: 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर मीरा जोशीचं बोल्ड रील

Jun 24, 2025

सुनिल लाटे

(Photo: Meera Joshi/Instagram)

मराठी अभिनेत्री मीरा जोशी

(Photo: Meera Joshi/Instagram)

चित्रपट

'तुझं माझं ब्रेक-अप', 'इंदोरी इश्क' या सिनेमांत झळकली

(Photo: Meera Joshi/Instagram)

फोटोशूट

मीरा जोशी विविध फोटोशूट्स चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते

(Photo: Meera Joshi/Instagram)

लूक

नुकताचं इन्स्टाग्रामवरुन शेअर केला होता हा दाक्षिणात्य लूक

(Photo: Meera Joshi/Instagram)

हा लूकही व्हायरल

काही दिवसांपूर्वी केला होता हा राधेचा लूक जो चाहत्यांना खूप आवडला होता.

(Photo: Meera Joshi/Instagram)

नवं रील

टिप टिप बरसा पानी या गाण्यावर पाण्यात उतरून बनवलं बोल्ड रील

(Photo: Meera Joshi/Instagram)

साडी

यावेळी परिधान केली जांभळ्या रंगाची हलक्या वजनाची साडी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

स्मिता शेवाळेचं बीच फोटोशूट