(Photo: Meera Joshi/Instagram)

सोनेरी साडीमध्ये मीरा जोशीचा दाक्षिणात्य अंदाज

Jun 22, 2025

सुनिल लाटे

(Photo: Meera Joshi/Instagram)

मराठी अभिनेत्री मीरा जोशी

(Photo: Meera Joshi/Instagram)

चित्रपट

'तुझं माझं ब्रेक-अप', 'इंदोरी इश्क' या सिनेमांत झळकली

(Photo: Meera Joshi/Instagram)

नवा लूक

सोनेरी रंगाची साडी परिधान करत केला दाक्षिणात्य लूक

(Photo: Meera Joshi/Instagram)

फोटोशूट

दाक्षिणात्य अंदाजात केलं बहारदार फोटोशूट 

(Photo: Meera Joshi/Instagram)

फुले, गजरा

यावेळी हातात फुलं व केसांत गजरा पाहायला मिळतोय

(Photo: Meera Joshi/Instagram)

कॅप्शन

"Not just attire, but an emotion...", असं दिलं फोटोंना कॅप्शन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पांढऱ्या कॉटन साडीत अमृता धोंडगेचा लूक