(Photo: Mithila/Instagram)

आईच्या नारिंगी साडीत मिथिला पालकरचा मराठमोळा साज

Dec 14, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Mithila/Instagram)

मराठी अभिनेत्री मिथिला पालकर

(Photo: Mithila/Instagram)

मिथिलाचा हा मराठमोळा पारंपरिक लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

(Photo: Mithila/Instagram)

साडी 

नारिंगी साडी आणि हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज तिच्या लूकला एक खास सुंदरता प्रदान करत आहे.

(Photo: Mithila/Instagram)

दागिने 

सोन्याच्या हार-झुमक्यांमुळे तिचा साज अधिक खुलून दिसतो.

(Photo: Mithila/Instagram)

हेअरस्टाईल 

केसांचा नेटका अंबाडा आणि चेहऱ्यावरील मोहक बट तिच्या सौंदर्याला अधिक आकर्षण देत आहे.

(Photo: Mithila/Instagram)

कॅप्शन 

“Wearing my Aai’s saree, feeling full #kanimaa vibes!” अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘ही’ आहे ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ, चुकीची वेळी पिणे ठरू शकते आरोग्यासाठी घातक