(Photo: Palvi Kadam/Instagram)

Video : जोसेफ विजय यांच्या गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा भन्नाट डान्स

May 12, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Palvi Kadam/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री पालवी कदम सध्या चर्चेत आहे.

(Photo: Palvi Kadam/Instagram)

पालवीने मंदार चौगुलेसोबत एक नवीन रील शेअर केले.

(Photo: Palvi Kadam/Instagram)

दोघांनी जोसेफ विजय यांच्या ‘अप्पडी पोडू’ प्रसिद्ध गाण्यावर जबरदस्त डान्स केला.

(Photo: Palvi Kadam/Instagram)

यावेळी पालवीने गाण्यातील अभिनेत्रीसारखा हुबेहूब लूक केला आहे.

(Photo: Palvi Kadam/Instagram)

तिचा निळ्या साडीमधील लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

(Photo: Palvi Kadam/Instagram)

सोशल मीडियावर पालवीच्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर ईशा मालवीयचा जबरदस्त डान्स