(Photo: Pallavi/Instagram)
Dec 19, 2025
(Photo: Pallavi/Instagram)
(Photo: Pallavi/Instagram)
पल्लवीने सोशल मीडियावर नवी रील पोस्ट करीत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(Photo: Pallavi/Instagram)
नारिंगी साडीतली ही रील सध्या चाहत्यांमध्ये चांगलीच व्हायरल होत आहे.
(Photo: Pallavi/Instagram)
या रीलसाठी तिने ‘धुरंदर’मधील फेमस गाण्याची निवड केली आहे.
(Photo: Pallavi/Instagram)
(Photo: Pallavi/Instagram)
'मामेभावाच्या लग्नात मिरवण्याचा आनंद with trending song' अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
कशासाठी घालायचे काजळ डोळ्यात! अंकिता वालावलकरचे सौंदर्य पाहून व्हाल थक्क!