(Photo: Pooja/Instagram)
Jun 16, 2026
(Photo: Pooja/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा सावंत
(Photo: Pooja/Instagram)
१९ जून रोजी तिचा 'कप बशी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे
(Photo: Pooja/Instagram)
सध्या ती 'कप बशी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे
(Photo: Pooja/Instagram)
तिने तिच्या 'बोनस' चित्रपटातील 'नवा इशारा' गाण्यावर एक रील व्हिडीओ शेअर केला आहे
(Photo: Pooja/Instagram)
वैभव चिंचाळकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे
(Photo: Pooja/Instagram)
या चित्रपटात तिच्यासह निर्मिती सावंत, ऋषी मनोहर, नयना आपटे अशा अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: माधवी निमकरचा हिमाचल प्रदेशमध्ये डेनिम जम्पसूट लूक
Pooja Sawant Navasa Ishara Song Reel