(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)
Apr 23, 2026
(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड.
(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)
प्राजक्ता सध्या तिच्या जिममधील व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)
तिचे ‘अहो ऐकता का’ हे नवीन गाणे आले आहे.
(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)
गाण्यातील तिचा फिट लूक चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडला.
(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)
जिममध्ये व्यायाम करतानाचा तिचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)
तिच्या या फिटनेसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: अपूर्वा नेमळेकरच्या पतीने दिले हे खास गिफ्ट; अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना, पाहा व्हिडीओ!