(Photo: Prajakta/Instagram)
Mar 06, 2026
(Photo: Prajakta/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड
(Photo: Prajakta/Instagram)
ज्ञानाची ज्योत, संघर्षाची गाथा! आज ( ६ मार्च) तिचा 'भिडेवाडा... जाती पलीकडची माणसं' हा चित्रपट प्रदर्शित झाला
(Photo: Prajakta/Instagram)
इन्स्टाग्रामवर शेअर केला 'मन धावतया तुझ्याच माग..' गाण्यावरील रील व्हिडीओ
(Photo: Prajakta/Instagram)
निळ्या रंगाच्या टिशू कोरा सिल्क साडीतील सुंदर लूक
(Photo: Prajakta/Instagram)
चित्रपटाचे शूटिंगनिमित्त केलेल्या नव्या हेअर स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत
(Photo: Prajakta/Instagram)
वैयक्तिक आयुष्यात २ डिसेंबर २०२५ रोजी शंभुराज खुटवड यांच्याशी लग्न केले
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
सई लोकूरची वाराणसी सफर; शेअर केला खास रील व्हिडिओ!