'तुम्हें याद करते करते...' प्राजक्ता माळीची नवी पोस्ट चर्चेत Apr 03, 2023 Loksatta Live अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय वेगवेगळ्या पोस्टमुळे सतत चर्चेत पोस्टसाठी लिहते हटके कॅप्शन प्राजक्ताची नवी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल 'तुम्हें याद करते करते जायेगी रैन सारी..। तुम ले गये हो अपने संग नींद भी हमारी..।' - कॅप्शन पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा निक-प्रियंकाची हटके ऑटोरिक्षा सवारी निक-प्रियंकाची हटके ऑटोरिक्षा सवारी