(Photo: Freepik)

नखशिखांत नटली ‘फुलवंती’!प्राजक्ता माळीच्या सौंदर्याने चाहते घायाळ

Feb 24, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Prajakta/Instagram)

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी

(Photo: Prajakta/Instagram)

प्राजक्ताने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(Photo: Prajakta/Instagram)

प्राजक्ताने या फोटोशूटसाठी सुंदर मोरपंखी रंगाची साडी परिधान केली आहे.

(Photo: Prajakta/Instagram)

प्राजक्ताने साडीबरोबर परिधान केलेले दागिने लक्ष वेधून घेत आहेत.

(Photo: Prajakta/Instagram)

मोरपंखी साडी आणि जड दागिन्यांमध्ये प्राजक्ता एखाद्या राजकन्येसारखी दिसत आहे.

(Photo: Prajakta/Instagram)

“फुलवंती साज” " अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहे. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘भोली सी सूरत आँखों मे मस्ती…’; गुलाबी साडीत प्रिया बापटचा नखरेल अंदाज