(Photo: Prarthana/Instagram)
Mar 20, 2026
(Photo: Prarthana/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे
(Photo: Prarthana/Instagram)
लवकरच पती अभिषेक जावकर दिग्दर्शित 'सखे गं साजणी' या चित्रपटात दिसणार आहे
(Photo: Prarthana/Instagram)
प्रार्थनाबरोबर या चित्रपटात अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर आहेत
(Photo: Prarthana/Instagram)
नुकताच तिने या चित्रपटातील 'DJ चा बास' या गाण्यावर डान्स केला आहे
(Photo: Prarthana/Instagram)
सोनेरी सिल्क साडी आणि भरजरी दागिन्यांमध्ये प्रार्थनाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे
(Photo: Prarthana/Instagram)
हा बहुप्रतिक्षित चित्रपट ३ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
गिरीजा प्रभूचा पिवळ्या साडीतील रील व्हिडीओ