लाल नऊवारीत  प्रार्थना दिसतेय लावण्यवती

(Photo : prarthana behere, Instagram)

Jun 26, 2023

Loksatta Live

Red Section Separator

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिचे लाल नऊवारीतले फोटो पोस्ट केले आहेत. 

(All Photos Prarthana Behere Instagram) 

Red Section Separator

प्रार्थना या फोटोंत खूप सुंदर दिसते आहे. 

Red Section Separator

प्रार्थना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. 

Red Section Separator

प्रार्थनाच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा झाले आहेत. 

Red Section Separator

प्रार्थना बेहरे ही एक गुणी अभिनेत्री आहे. 

Red Section Separator

साडी नेसल्यावर प्रार्थनाचं सौंदर्य आणखी खुलून येतं.

Red Section Separator

गुलाबी साडीतले तिचे हे फोटोही झाले होते व्हायरल

Red Section Separator

साडीसह तिचे जे दागिने आहेत तेही तिला शोभून दिसत आहेत. 

Red Section Separator

प्रार्थनाची आणखी एक खास अदा 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा