(Photo: Priya/Instagram)
Feb 23, 2026
(Photo: Priya/Instagram)
मराठी अभिनेत्री प्रिया बापट
(Photo: Priya/Instagram)
प्रिया बापटचा गुलाबी साडीतील नखरेबाज अंदाज चाहत्यांना भुरळ घालत आहे.
(Photo: Priya/Instagram)
हिरवा ब्लाऊज आणि सिल्क साडीच्या कॉम्बिनेशनमध्ये प्रिया अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.
(Photo: Priya/Instagram)
कानातले मोठे पिवळे झुमके प्रियाच्या या साडी लूकची शोभा अधिकच वाढवत आहेत.
(Photo: Priya/Instagram)
केसांचा अंबाडा आणि मोजका मेकअप प्रियाच्या सौंदर्याला एक रॉयल लूक देत आहे.
(Photo: Priya/Instagram)
मराठमोळ्या सौंदर्याचा वारसा प्रियाने या आधुनिक साडी लूकमधून जपला आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: “चोर तो चोर वर शिरजोर” स्वानंदने पकडली गौतमीची चोरी; पाहा मजेशीर व्हिडीओ