(Photo: Rajasi/Instagram)
Jun 02, 2026
(Photo: Rajasi/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री राजसी भावे.
(Photo: Rajasi/Instagram)
तिने ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत काम केले आहे.
(Photo: Rajasi/Instagram)
राजसीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: Rajasi/Instagram)
‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर तिने डान्स केला आहे.
(Photo: Rajasi/Instagram)
व्हिडीओमध्ये तिने सुंदर बॅकलेस टॉप परिधान केला आहे.
(Photo: Rajasi/Instagram)
तिच्या या छान डान्सचे खूप कौतुक होत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘याड लागलं’ गाण्यावर तन्वी कोलतेची पिवळ्या साडीत भन्नाट रील!